Home Resorts सफर रेवदंडा किल्ल्याची l Revdanda Fort & Beach Alibag | Rameshwar Temple Chaul | Revdanda Beach

सफर रेवदंडा किल्ल्याची l Revdanda Fort & Beach Alibag | Rameshwar Temple Chaul | Revdanda Beach

40
सफर रेवदंडा किल्ल्याची l Revdanda Fort  & Beach Alibag | Rameshwar Temple Chaul | Revdanda Beach

सफर रेवदंडा किल्ल्याची l Revdanda Fort & Beach Alibag | Rameshwar Temple Chaul | Revdanda Beach
#revdandafort #revdandabeach #somnathnagawade

Casa Marina Villa
Address
House Number 2177, Koopar Ali, near Sidhivinayak Temple, Nagaon,
Maharashtra 402204
Contact Number For Booking
+91 7410055629
Email Id:–casamarinagaon@gmail.com
For rates please visit website :
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Link: Pune To Casa Marina Villa Nagaon

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Follow Us on —
Instagram-
Facebook-
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Hello, Welcome to our channel !
Here is a series where we take you on a journey to some of the most beautiful places on earth !

Revdanda fort was a beach facing fort. Located at the mouth of the Kundalika River & was built by Portuguese Capt. Soj, and completed in 1524. It was in the control of Portuguese till 1806 when it was captured by Marathas. Finally it was captured by British in 1818. During the Portuguese times it was called Santa Maria de Castelo, but the locals called it Revdanda after Revati the spouse of the Yadava king Balrama. Revdanda was also the first place in India where Afanasy Nikitin, the first Russian traveller landed. Today all that remains in Revdanda Fort are Palm and betel nut trees and a dilapidated storeyed structures.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Be sure to check out the other amazing destinations from aerial view series.

आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
Khavne Beach :
Khavne Beach Kandalwan Safari :

१. इतिहास आणि मंदिरे :
२. कोकण :
३. निसर्ग पर्यटन :
४. महाबळेश्वर पर्यटन :
५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य :
६. दिवेआगर आणि श्रीवर्धन :
७. गड -किल्ले :
८. सुंदर समुद्रकिनारे :
9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :
10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स :
—————————————————————-
Equipment Used During Video :
Sony DSLR Camera:
Gimbal:
Camera Lens:
DJI Pocket Camera:
iPhone:
Drone:
Audio Recorder:
Audio Bundle:
Mic:
Action Cam:
Editing Machine:

source

40 COMMENTS

  1. रेवदंडाच्या निसर्गाचे अप्रतिम चित्रीकरण, माहितीपूर्ण निवेदन, नेहमीप्रमाणे उत्कृष्ट व्हिडीओ 👌👌👌

  2. नेहमीप्रमाणेच खुप सुंदर व्हिडिओ, खुप सुंदर आहे रेवदंडाचा किल्ला आणि त्या समोरील सुंदर समुद्रकिनारा, रामेश्वर चे पुरातन मंदिर पण खुप सुंदर आहे… पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यासारखे वाटत पण देखभाल आणि डागडुजी व्हायला हवी रेवदंडा किल्ल्याची पुरातत्व विभागाकडून आणि तसे झाले तर एक खुप सुंदर पर्यटन स्थळ म्हणुन विकास होईल रेवदंडा किल्ल्याचा.. धन्यवाद अशा अप्रतीम व्हिडिओसाठी.🙏

  3. भग्नावस्थेतील किल्ला कसा पाहावा याचं उत्तम उदाहरण.नेहमीप्रमाणेच सुंदर फोटोग्राफी आणि ड्रोनचा कौशल्य पूर्ण वापर.धन्यवाद सर 🙂

  4. अलिबाग म्हणजे फक्त समुद्रकिनारे अशी समजूत आहे, पण तुमचे विडिओ बघून समजला अलिबाग ला किती ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, चौल आणि रेवदंडा explore करायला आवडेल

  5. फारच अप्रतिम प्रवास Somnath ji तुम्हीं आम्हाला करवत असता आणि हा रेवदंडा किल्ल्याचा व्हिडिओ फारच अप्रतिम होता
    Thank you Thank you Thank you

  6. छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ, अप्रतिम व्हिडिओ चित्रीकरण, सुंदर निवेदन. नमस्कार सोमनाथ दादा.

  7. खूप सुंदर किल्ला आहे…आमचा वसईचा किल्ला असाच विस्तीर्ण व समुद्राला लागून आहे..💐👍

  8. Apratim ..mast as usual…you are increasing our visiting spots 😀…saheb apan nashta jevan kuthe kelet te hi dakhavle tar far upyogi hoil…i m sure as like your tourism spots your brkfast lunch dinner spots will also b selective n worth watching.Dhanyawad🙏🙏

  9. नेमीप्रमाणे खूपच छान अँड सुंदर, सकाळी सकाळी तुह्मी मनात ईतका उत्सव भरून दिला, वस्तू जागा , शिल्पे बऱ्याच वेळा खूप साधे असते पण तुमच्या आवाजाने, चित्रीकरण , बॅक ग्राउंड मुसिक ने त्या ईतक्या अप्रतिम होतात,
    म्हणून मी नेहमी म्हणतो, तुह्मी दाखवत राहा, आह्मी पहात राहतो, आनंद घेत राहतो , शिकत राहतो

  10. व्वा व्वा अप्रतिम विलक्षण व खुपच सुंदर माहिती आपण दिली.कोकणातील पर्यटन व त्यावरील उत्कृष्ट सादरीकरण प्रत्येक गोष्टीतील खाणाखुणा आणि परिपुर्ण माहिती तसेच व्हिडीओ ची उत्तम क्वाॕलिटि खरच हे सगळं पाहताना मन कसं प्रसन्न होत.इतिहासात हरवुन जात. कोकणातील पर्यटन व वेगवेगळी माहिती घेवुन आपण येता आणि पुन्हा नव्याने मनाला आनंद देवुन जाता त्या बद्दल आपले मनपुर्वक आभार.असेच नव नवीन पर्यटनासंबंधी माहिती व ब्लाॕग आम्हाला या पूढे पहायला मिळो
    धन्यवाद .

  11. Refreshed our memories Jan 2020…lovely place to be in evening…sun set fort beach everything..excellent place for photography video shoots…with this episode we could even see those scenic beauties which we could not see through eyes.. thanks to your drone shoots..pre wedding shoots were also going on the day we visited… As always been your vlogs adds / enriches your subscriber's knowledge experience and also gives a feeling of visiting that place…👍🙌🌷👍

Leave a Reply to Chiku nakhva Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here